भिम शक्ती पार्टी च्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ससाने यांची नियुक्ती..

Share news

सिंदखेडराजा( मातृतिर्थ )/ ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा :- पिंपळगाव लेंडी येथील सामाजिक बांधिलकी जोपसण्याचे काम करीत आसणारे सामाजिक कार्यकर्ते मा. संतोष ससाने यांची शक्ती पार्टी च्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे .

खासदार मा. चंद्रकांत हंडोरे व उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मा. साहेबराव गवई यांच्या आशीर्वादाने व विद्रभ उपाध्यक्ष दिपकभाई कसारे व रामेश्वर गवई जेष्ठ भिमशक्तिचे कार्य सम्राट यांच्या मान्यता नुसार बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी संतोष ससाने यांची निवड करण्यात आली यावेळी असंख्य पदाधिकारी उपस्थित होते