चलो अयोध्या – चलो अयोध्या – चलो अयोध्या.

Share news

चंद्रपूर : राजुरा (ता.प्र.) राम येल्लेवार. दिनांक :22.09.2024.

श्री क्षेत्र अयोध्या येथील भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व वारकरी अखंड हरीनाम सप्ताह महोत्सव भाद्रपद वद्य पंचमी व्दादशी दिनांक: 22.09.2024 ते 29.09.2024 अयोध्येतिल राम मंदिर निर्मित निमित्य 1992 मध्ये वै.ह.भ.प. गुरुवर्य माधव महाराज मगर यांनी केलेल्या संकल्प पुर्तिसाठी अयोध्या येथे जाणाऱ्या वारकरी भाविकांचे हार्दिक स्वागत करीत आपल्याला निष्ठवंत लाभलेले सामाजिक कार्यकर्ता,प्रवीणभाऊ कुमरे यांच्या सहकार्यामुळे व वेळोवेळी मदत आम्हा सर्वांना ही संधी लाभली व यात संपूर्ण वारकरी यांनी प्रवीणभाऊ यांना आशीर्वाद देऊन प्रवीणभाऊ यांनी वारकऱ्यांना पुढील प्रवसासाठी शुभेच्छा दिले. विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंग दल,प्रखंड राजुरा चे जिल्हा धर्मचार्या संपर्क प्रमुख दत्ताजी कुलकर्णी, संयोजक,अमोलजी आकनुरवार,सहसंयोजक, रामजी येल्लेवार,गणेशजी मडावी,प्रवीणजी,गंगाधारजी,व बजरंग दल परिवार यांनी वारकरी यांना शुभेच्छा दिले.

Local News 247 Local News 247