सेनगाव तालुक्यातील खुडज येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पॅनल प्रमुख दत्तराव टाले, व पिटु गुजर याच्या मार्गदर्शनाने शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 13 संचालक दणदणीत विजय मिळवत निवडुन आले होते सोसायटीच्या चेरमन पदी भगवानराव झाडे याची बिनविरोध निवड करण्यात आली.
हि निवडणुक प्रक्रीया ग्रा. प कार्यालयात 20 सप्टेबर रोजी पार पडली निवडणुक निर्वाचन अधिकारी म्हणुन सईद साहेब यानी काम पाहिले सोसायटीचे सचिव पवार हे या वेळी उपस्थित होते तर नवनिर्वाचीत संचालक दत्तराव टाले, आश्राबाई घोसिर, गयाबाई टाले, सरस्वती टाले, देवराव झाडे, पाडुरंग झाडे, भिमराव उबाळे, बबनराव राहटे, भगवान टाले, सुर्यभान राहटे, गजानन घोसिर,आदिसह ग्रामस्थ सुनिल मुदडा, सुभाष झाडे,अजिस पठाण, कैलास गुजाळकर, राहुल भुक्तार, दामोधर झाडे,श्रीरंग पाटील, सोपान टाले, शिवाजी झाडे, शंकर झाडे लक्ष्मन झाडे, संजय झाडे, भास्कर झाडे, संतोष झाडे, गजानन झाडे, रामराव झाडे, सोपान झाडे,भागधत टाले, आदि उपस्थित होते.