प्रतिनिधी/नेरपिंगळाई :- गणेश विसर्जनाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येतात त्यामुळे गणेश भक्तांना व बाहेर गावाहून पावणेमंडळींना महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पवण भाकरे मित्र परिवारा च्या वतिने राम मंदिर चौकात वाटप करण्यात आला.
यावेळी पवण भाकरे, प्रफुल बाखडे, गणेश कनोजे,केशव चोपडे, राजेंद्र, झापडे, सुभाष भाकरे, अमोल कडू,बबलू कडू, मंगेश बाखडे, कैलास सापधारे, मुस्ताक मसालेवाले,शंकर खोडे, प्रविण खोडे,अनिस पठाण,अतुल कडू,राजू भाकरे,मनोहर चोपडे, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.