आज सिंदखेडराजा येथे तुपकर यांच्या मतदारसंघातील आढावा बैठक..

Share news

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा :- रविकांत भाऊ तुपकर यांच्या मतदारसंघातील आढावा बैठकी संदर्भांत आज तारीख २१ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा येथील विश्रामगृहात सकाळी १०वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की सिंदखेडराजा मतदारसंघातील सर्व रविकांत तुपकर समर्थकांनी

सदर बैठकीत दिनांक 24 किंवा 25 रोजी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा व विचार विनिमयासाठी आयोजित करण्यात ठरले आहे त्या बैठकीच्या पूर्वनियोजनासाठी उद्या दिनांक 21 सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा विश्रामगृहावर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे सदर बैठकीस मतदार संघातल्या सर्व कार्यकर्त्यांनी हजर राहावे ही विनंती.

श्री कैलास मेहेत्रे श्री बाळू भाऊ शेवाळे, श्री प्रकाश गीते ,भगवान पालवे, श्री नितीन कायंदे श्री बालाजी सोसे, श्री गजानन जायभाये श्री विनायक पाटील, श्री रामकिसन नागरे ,श्री राधाकिसन नागरे , श्री गजानन चव्हाण ,विशाल चौधरी, किशोर मेहेत्रे, कौतिक ठाकरे, नामदेव खांडेभराड, गजानन मेहेत्रे, विजय कुहिरे, प्रल्हाद मेहेत्रे यांच्यासह रविकांत तुपकर समर्थकांनी हजर राहावे