विलेपार्ले येथील बाजीप्रभू मार्ग रस्त्यावरील पिण्याच्या पाण्याचं चेंबरचे काम पूर्ण

Share news

प्रतिनिधी दिलीप निकम

विलेपार्ले: वॉर्ड क्र ७० मधील पोण्ड गावठण बाजीप्रभू देशपांडे मार्ग येथील रस्त्यावरील पिण्याच्या पाण्याच्या चेंबर च्या आजू बाजूला झालेल्या मोठ्या खडया मुळे झाकणाचा आवाज फार मोठ्याने यायचा त्या आवाजा मुळे आजू बाजूच्या सोसायटीतल्या लोकांना फार त्रास होत होता व झोप मोड होयाची तसेच बाईक स्वार बरेचदा खड्यात पडले आहेत स्थानिकांच्या तक्रारी मुळे महानगर पालिकेचे अधिकारी सौ अश्विनी उगले मॅडम यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली असता त्यांनी लवकरात लवकर काम करून देऊ अस आश्वासन दिल व त्यांनी तो शब्द पाळला २ दिवसात तो संपूर्ण खड्डा बुजवून टाकला त्या बद्दल मी त्यांचे व महानगर पालिकेचे मनापासून आभार व्यक्त करतो

निलेश परब :शाखाप्रमुख.

Local News 247