रायगडावरील राज्याभिषेक सोहोळ्यास पोलादपूरचे लाडके मा. श्री.चंद्रकांत कळंबे यांची उपस्थिती.

Share news

आज रायगड येथे मोठ्या दिमाखात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे.
राज्याभिषेक सोहोळ्यास पोलादपूरचे लाडके मा. श्री.चंद्रकांत कळंबे साहेब उमरठ (नरवीराची भुमी) यांनी उपस्थित राहून. महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक केला.

या निमित्ताने मला महाराजांना दुग्धाभिषेक करता आला हा क्षण माझे आयुष्य सार्थकी लावणारा असा होता. नरवीर तानाजी मालुसरे यांची प्रेरणा व पूर्वजांचा आशीर्वाद माझा पाठीशी असल्यामुळे मला हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण हे भाग्य लाभले. अशी प्रतिक्रिया श्री.चंद्रकांत कळंबे यांनी दिली.
लाखो शिवभक्तांचा साक्षीने हा सोहळा पार पडला.

सिताराम कळंबे.
पोलादपूर

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment