पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कळमना ग्रामपंचायतीमार्फत गावातील कर्तबगार महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान.

Share news

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कळमना या गावातील दोन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ग्रामपंचायत तर्फे करण्यात आला.

त्यावेळी रीनाताई गायकवाड ,वनमालाबाई मांडवकर या दोन्ही महिलांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना रोख रक्कम ५०० रुपये तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. त्या करीत असलेल्या समाजकार्या बद्दल हा सन्मान करण्यात आला.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment