नागापूर येथील शाळेची भिंत अजूनही बेरंग. कामासाठी मिळालेला निधी हडपल्याचा गावकऱ्यांचा आरोप.

Share news

मौजे नागापुर ता,किनवट येथील सन २०१८ते२०१९या वषा् गावातील गा्रामसभेत शाळेला संरक्षण भित नसल्या गावाच्या ऐकमताने ठराव घेऊन भित बाधन्यात आले ।व पंचायत समिती मान्यता मिळाले व मजुर पऋानुसार १लाख ५०हाजार मजुरी मिळाले ।पन शासकीय कामानुसार याभितीचे काम झालेले नाही व शाळेचा आधार मानल्या जाणार्या मुलाच्या चक्क रंगरगोटी साठी आलेला निधिच ततकालीन गारामसेवक साहेबाने गायब केले ।

जर जिल्हा परीषद शाळेतील मुले शिकुन देशाचा नाव व गावाच नाव हे नवलोकीक करतील आसे वाटत आसताना व त्याना शालेय परीसर हा रंगमय व शुसोभिकरण वाटावे आसे वाटते पन ।गारामसेवक ,संरपच साहेबाने रंगरगोटीला आलेला निधिच चक्क नाहीसा केलेत ।व या लोकांना बडे आधिकारी पाठीसी टाकल्याचे चिऋ नागापुर गावात दीसत आहे ।गाव ची ऐकच विनती तातकाळ चौकसी करून गारामसेवकावर योग्य ती कार्यवाही करावे ही विनती ।

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment