आपली माती आपली माणसं सघटनेचे अध्यक्ष मा.श्री राज पार्टे यांच्या मार्गदर्शनात सन : 2023-24 साठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.

Share news

*आपली माती आपली माणसं सघटनेचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री राज पार्टे साहेब याच्या मार्गदर्शना खाली सन : 2023 व 2024 पर्यंत नियुक्ती करण्यात आलेले पदाधिकारी खालील प्रमाणे….*

➖➖➖➖➖➖➖➖➖
*मा.श्री राम रिंगे याची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थाचे:- सरचिटणीस कायदेरशिर सल्लागार*

➖➖➖➖➖➖➖➖➖
*मा.श्री लहु भिलारे याची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे:- उपअध्यक्ष*

➖➖➖➖➖➖➖➖➖
*मा.श्री संतोष रिंगे याची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे:- खजिनदार*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मा.श्री नंदु कळंबे याची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे:- सचिव*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मा.श्री दिपक रिंगे याची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे:- देवळे विभाग प्रमुख*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मा श्री रामदास सणस याची आपली माती आपली माणसं सामजिक संस्थेचे :-कामथे विभाग प्रमुख*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मा.किरण झाडाणे याची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे:- प्रसिद्धी प्रमुख*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मा.सिताराम कळंबे आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थाचे :-प्रसिद्धी प्रमुख*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मा श्री आशिष घाडगे सावित्री विभाग उपसंपर्क प्रमुख*
➖➖➖➖➖➖➖➖➖
मा.श्री भगवान साळवी (साळवीकोडं) यांची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था *प्रमुख सल्लागार*
➖➖➖➖➖➖➖➖➖
मा.श्री संभाजी पार्टे (बोरघर) यांची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था *प्रमुख प्रवक्ता*
➖➖➖➖➖➖➖➖➖
.श्री शिवाजी पार्टे (लोहारे पार्टे वाडी) यांची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था *प्रमुख सघंटक*
➖➖➖➖➖➖➖➖➖
.श्री प्रकाश गुडेकर (बोरावळे) यांची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था *प्रमुख सघंटक*
➖➖➖➖➖➖➖➖➖
.श्री भगवान पार्टे (बोरघर)यांची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था *प्रमुख सघंटक*
➖➖➖➖➖➖➖➖➖
.श्री गणेश मालूसरे (एरंडवाडी) यांची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था *उपाध्यक्ष*
➖➖➖➖➖➖➖➖➖
.श्री किशोर शिंदे (चादंले) यांची आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था *चिटणीस*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या पुढील कार्यात तालुक्याच्या न्याय हक्कासाठी सदैव लढण्यासाठी सदैव लढण्यासाठी तत्परता दाखवून सक्रीय रहावे ही अपेक्षा आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा..।*

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

संबंधित व्हिडिओ :

Leave a Comment