नागापुर येथील युवा नेतृत्व निलेश जयस्वाल तसेच इतर कार्यकर्त्यांचा भारतीय राष्टीय समिती पक्षात प्रवेश

Share news

मौजे नागापुर येथे भारतीय राष्टीष समिती पक्ष सोहळा पार पडला यावेळी गावातील युवा नेतृत्व करनारे निलेश जयस्वाल यानी भारतीय राष्टीय समिती पक्ष प्रवेश करून गावातील शेतकऱ्यांना राज्यात होणाऱ्या अनेक समस्या, प्रश्न सोडविण्याचे काम करनार असे सागीतले.

यावेळी गावात अन्य कायकर्त्यांनी सुध्दा पक्ष प्रवेश केलेत. यात युवा नेते राजेश गोलीवार ,दीपक बावने व गावातील अन्य मान्यवरांनी आपल्या पक्षांना सोडचीटी देऊन पक्ष प्रवेश केला ।भारतीय राष्टीय समितीला राष्टीय मान्यता मिळाल्या पासुन राज्यात आनेक टीकानी मोठ मोठे पक्ष सोहळे पार पडत आहे ।धनलाल पवार पक्ष प्रमुख याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अबकी बार कीसान सरकार अशा घोषणा देत पक्षाला पुढे नेण्याचे कार्य करत राहणार असे निलेश जयस्वाल यांनी सांगितले.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment