भांडुप स्टेशन बाहेर रिफायनरी विरोधकांच आंदोलन.

Share news

बारसू येथील रिफायनरीला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वूमीवर आज संध्याकाळी भांडुप स्टेशन बाहेरील परिसर रिफायनरी विरुद्ध घोषणांनी दुमदुमून उठला.

यावेळी रिफायनरी विरोधात जनागृती करण्यात आली व चाकरमान्यांना स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी उभे राहण्याचा आवाहन करण्यात आले. तसेच रिफीयनरी कशी घातक आहे हे पटवून देऊन रिफायनरी विरुद्ध मसुद्यावर सह्या घेण्यात आल्या.
जोपर्यंत रिफायनरी रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू ठेवणार असून हे आंदोलन अजून व्यापक करण्याचा इशारा आंदोनकर्त्यांनी सरकारला दिला आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

संबंधित व्हिडिओ :

Leave a Comment