गोरेगाव- मांजरवणे विभागात राष्ट्रवादीला खिंडार, हरकोल मोहल्यातील महिलांसह मुस्लिम बांधवांनी केला “कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले” यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश

Share news

महाड विधानसभा मतदारसंघ मानगाव तालुका मांजरावने विभागातील हारकोल मोहल्ला मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना करत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवत आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत माणगाव येथील एका छोट्या कार्यक्रमात शिवसेनेत केला जाहीर प्रवेश ,

प्रवेश कर्ते-
आशिब आमटे,शुयेब हनीप पाल नजीर मोमीन इब्राहिम मोमीन नदीम पाल वसीम पाल महंमद पाल अरबाज पाल अरबाज ओमर शौकत उमर अजगर ओमर दिलावर ओमर अजगर पाल मोहम्मद उमर शाहीना पाल सितारा पाल मधीया पाल सलवा पाल मिनाज ओमर,रमीज पाल नाहिला ओमर सलमा पाल सिमरन पठाण सलाम उमर मुक्तार उमर नवाज उमर भैरवजा ओमर हिदायत ओमर आदिल ओमर मंसूत ओमर मुनाफ ओमर सतार ओमर गफार ओमर शाबीर ओमर हसण पाल राहील पाल मोहम्मद पाल मुशरप पाल यासीन जामदार शौकत पाल हवाद मोमीन फैसल मोमीन शाहीन ओमर दिलशाद ओमर इत्यादी मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेश समारंभ वेळी उपस्थित संपर्कप्रमुख अरुण चाळके चंद्रकांत कळंबे जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर राजा केनी महिला संघटिका सौ नीलिमा घोसाळकर उपजिल्हाप्रमुख विजय सावंत माणगाव तालुका संपर्कप्रमुख जोरकर माणगाव तालुकाप्रमुख महेंद्र मानकर मांजरवणे विभागप्रमुख शरीफ भाई हारगे तसेच तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी महिला संघटिका इत्यादी उपस्थित होते .
यावेळी प्रवेश कर्त्यांना “आमदार भरत शेठ गोगावले’ यांनी भगव्या पताका घालून पक्षात स्वागत केले, तसेच आपली जी काही उर्वरित विकास कामे असतील ती आम्ही लवकरच पूर्ण करू असा आत्मविश्वास प्रवेश कर्त्या महिला भगिनींना आणि ग्रामस्थांना दिला.
यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि या भागात संपर्क राखण्यासाठी महिलांना संघटनेकडून जबाबदारी देण्यात आली त्याचे नियुक्तीपत्र देखील या समय दिले
सिताराम कळंबे
पोलादपूर

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment