नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा HSC १२ वीचा निकाल लागला. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोंकण विभागाने बाजी मारलीय.
कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या वर्षी चांगली कामगिरी करत यश संपादन करून कॉलेजच नाव रोशन केलंय.
शाखेनुसार पहिल्या ३ विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे.
१२ वी वाणिज्य (निकाल ९८.८० %)
1.परब सेजल सत्यवान (९४.००)
2.मेस्त्री प्राची धाकू (९३.८३)
3.पोकळे यज्ञेश स्वप्नील(९३.३३)
१२ वी विज्ञान (निकाल ९५.७५ %)
1.सावंत सानिका दत्ताराम (९३.५० )
2.तायशेटे मनाली नितीन (८४.६७)
3.लाड समर्थ लक्ष्मण (८४.१७)
१२ वी कला (निकाल ९२.४७ %)
1.जावडेकर चिन्मयी विजय (७३.८३)
2.बागवान बुशरा शेखजबीर (७३.१७)
3.भामले तन्वी संतोष (६७.६७)
१२वी व्याव. अभ्यासक्रम (निकाल ८२.८५ %)
1.नकाशे अंकिता संदिप (७६.४५)
2.पवार गितांजली गणपत (७३.६७)
3.आडेलकर सुकन्या काशिराम (७३.३३)
सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
संबंधित छायाचित्रे :