नागपुरमधे भर उन्हात श्री गणेश जोहरे यांची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी धडपड.

Share news

राष्ट्रीय मानव अधिकार संघटना- नागपूर जिल्हा कार्यध्यक्ष श्री गणेश जोहरे यांनी १६ मे रोजी शहरातील झेंडा चौक , महाल येथे आपल्या संघटनेचे बिद्र वाक्याला साजेसे काम केले.

मे महिना उन्हाळी वातावरण आणि नागपूर जिल्ह्यातील तर उन्हाळी वातावरण तर खूप च तापदायक तर अशा नागपूर शहरातील 45°तापमानात झालेली वाहतूक 🚧🚦 कोंडी दूर केली, तरी हे खुप कौतुकास्पद काम आहे, कोणतही काम हे छोटे नसते प्रत्येक सामाजिक काम हे महत्त्वाचे असते त्यातून फक्त चांगले समाधान च निर्माण होत असत तर असेच समाजसेवा आज नागपूर जिल्हा येथे *45 तापमान मध्ये गणेश जोहरे यांनी पार पडली*

त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

संबंधित व्हिडिओ :

Leave a Comment