जळगाव मधील ST च्या ताफ्यात 10 नवीन बस दाखल ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Share news

सागर पार्क येथील कार्यक्रमात 10 नवीन साध्या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

या प्रसंगी बोलताना गुलाबराव पाटील यांनी अशी बातमी दिली की अजून १४१ इलेक्ट्रिक बसेस या जळगाव साठी उपलब्ध होणार आहेत. पाचोरा 21, मुक्ताईनगर 17, चोपडा 21 तर जिल्ह्यातील इतर भागांसाठी 62 अश्या 141 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यासंबंधीची मान्यता शासनाने दिली असून लवकरच या बसेस टप्याटप्याने दाखल होणार आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment