मुरबाड नारिवली येथील मेघराज म्हारसे यांनी मानले जिजाऊ संस्थेचे आभार

Share news

मुरबाड ( शंकर करडे)

संपूर्ण कोकण जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत मदतीला धावून येणारे समाजसेवक म्हणजे निलेश सांबरे आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून कित्येक वर्षे समाजसेवे च्या माध्यमातून आपण समाजाचे काहीतरी देणे आहोत आपल्या हातून गरजवंतांची सेवा झाली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून आज जिजाऊ संस्थेने कित्येक डॉक्टर, वकील आणि पोलीस अधिकारी बनवले आहेत.

Local News 247

    मुरबाड तालुक्यातील नारिवली येथील मेघराज म्हारसे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत पोलीस प्रशिक्षण केंद्र झाडपोली येथून शिक्षण पूर्ण करून त्याची मुंबई पोलीस म्हणून निवड करण्यात आली आहे मेघराज याला खाकी वर्दी मिळाल्यानंतर ज्यांच्यामुळे वर्दीचा प्रवास पूर्ण केला असे निलेश सांबरे याचे आशिर्वाद घेऊन आभार मानले.