जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाला टेंभूर्णी येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शूज आणि सॉक्स वाटप

Share news

महाराष्ट्र लोक न्यूज चैनल टेंभुर्णी प्रतिनिधी दत्ता देशमुख 

जाफराबाद तालुक्यतील टेंभूर्णी येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाला येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत 1ते 8 वी चे सर्व मुला मुलिना प्रतेकी एक शूज आणि दोन सॉक्स वितरण कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्य क्रमसाठी समितीचे अध्यक्ष अशफाक शेख उपाध्यक्ष सलीम शाह मौलाना सदस्य जब्बार कुरेशी यांच्या उपस्थिति समितीचे अध्यक्ष अशफाक शेख यांच्या हस्ते विद्यार्थी याना वाट प करण्यात आले यावेली अध्यक्ष शेख अशफाक यानी विद्यार्थी याना मार्गदर्शन सूचना केल्या विद्यार्थानी दर रोज शालेचा गणवेश सॉक्स शूज घालू न शालेत शिस्तित यायचा आणि शिक्षाकानी देखील मुलांची शैक्षणिक प्रगति कषि होई एल यासाठी प्रयत्न करावे आणि चांगले विद्यार्थी घड़वावे या जिल्हा परिषद उर्दू शाले चा नाव जिल्हयात ओलख वोहावि असे मोलाचे मार्ग दर्शन केले यावेली मुख्यधापिकाआ आरिफा खान बाजी शेख यासमीन बाजी सय्यद रिजवाना बाजी शेख कौसर बाजी शेख तमिजोद्दीन सर शेख जुनेद सर शेख अलिमोद्दीन सर या साठी शालेतील सर्व शिक्षाकानी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्र संचलन तमीजोद्दी शेख यानी केले तर आभार आरिफा खान बाजी यानी मानले