असरोंडी येथे आंबा,काजू मोहोर संरक्षण प्रशिक्षण संपन्न..
शनिवार दि. २५/०१/२०२५ रोजी मालवण तालुक्यातील असरोंडी येथे श्री.संदीप परब यांच्या काजू बागे मध्ये तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण व आत्मा तसेच ग्रामपंचायत असरोंडी यांच्या सहयोगाने आंबा काजू मोहोर संरक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदरील कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला चे शास्त्रज्ञ श्री. गोपाळ गोळवणकर , मंडळ कृषी अधिकारी श्री. आर. एस. चव्हाण … Read more